नजरेची भाषा

जगातील सर्वांत श्रेष्ठ भाषा ही नजरेची भाषा असते. कारण ही जगातील एकमेव अशी भाषा आहे की ज्यात न बोलता व न सांगता आपण आपल्या मनातील ईच्छा,भावना,वेदना,दुख,प्रेम,तिरस्कार इत्यादी समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करु शकतो. फक्त ती भाषा त्या समोरच्या व्यक्तीलाही कळली पाहिजे. ती नजरेची भाषा त्या समोरच्या व्यक्तीला वाचता आली पाहिजे समजुन घेता आली पाहिजे.
                                     

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी तरी हे सुदधा वाचुन बघा

जगावे तर लहानमुलासारखे जगावे